आधी पती अन् आता लेकही गेला, अंघोळ करतांना अमरावतीच्या तरुणाचा मुंबईत मृत्यू

आधी पती अन् आता लेकही गेला, अंघोळ करतांना अमरावतीच्या तरुणाचा मुंबईत मृत्यू

अमरावती : बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आरोग्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण होतांना दिसत आहे.अशातच मुंबई येथे पोलीस भरतीला निघालेल्या तरुणाला रेल्वे स्टेशनवरच हार्टअटॅक आला.यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.खेदाची गोष्ट म्हणजे काही काळापुर्वीच तरुणावरील पितृछत्रही हरपले होते. अमरावती शहरातील नवसारी परिसरात राहणारा अमर अशोक सोळंके(वय २५) हा मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेला होता.पहिल्या…