दुर्दैवी! इकडे बाळाचा जन्म, तिकडे वडिलांवर अंत्यसंस्कार; ११ वर्षांच्या लेकीनं दिला मुखाग्नी

दुर्दैवी! इकडे बाळाचा जन्म, तिकडे वडिलांवर अंत्यसंस्कार; ११ वर्षांच्या लेकीनं दिला मुखाग्नी

जयपुर: राजस्थानच्या जोधपुरपासून 90km दुर ट्रेलर आणि कारचा भीषण अपघात झाला.त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह कार ड्रायव्हरचा मृत्यू झाला.चालक राजुरामच्या मृत्यूनंतर १२ तासांनी त्यांच्या पत्नीनं रुग्णालयात मुलाला जन्म दिला.राजुराम यांची बायको त्यांची वाट पाहत होती.मात्र ते परतलेचं नाहीत.बाळाच्या जन्मानंतर बराच वेळानंतर त्यांना पतीच्या मृत्यूबाबत सांगण्यात आलं. राजुरामच्या मृत्यूमुळे पत्नी शिपुदेवींची अवस्था बिकट झाली आहे.हाॅस्पिटलमध्ये बाळाला कुशीत…