काल जन्मलेलं बाळ आणि आज आईनेही मिटले डोळे; दुख:द घटनेमुळं गावातील एकाही घरात चुल पेटली नाही

काल जन्मलेलं बाळ आणि आज आईनेही मिटले डोळे; दुख:द घटनेमुळं गावातील एकाही घरात चुल पेटली नाही

जळगाव : लग्नानंतर ती घरात आली,नवर्याची हलाखीची परिस्थिती,त्यामुळे त्याच्या खांद्याला खांदा लावुन कष्ट केले.व्यवसाय उभारत गावात ओळख निर्माण केली.कष्टाचे दिवस संपुन आनंदाचे दिवस आले आणि घरात पाळणा हलणार म्हणुन घरात प्रचंड आनंदाचे वातावरण असतानाच नियतीने क्रुर डाव खेळला. प्रसुतीसाठी तिला हाॅस्पिटलमध्ये हलवले,बाळ जन्माला आले पण जन्मानंतर अवघ्या २ तासातच बाळाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी…