बापानीचं २ मुलींना आणि पत्नीला जेवणातुन विष देऊन मारलं, तपासातुन भयंकर कारण समोर

बापानीचं २ मुलींना आणि पत्नीला जेवणातुन विष देऊन मारलं, तपासातुन भयंकर कारण समोर

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका निर्दयी व्यक्तीना बायको आणि २ मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला.३२ वर्षीय व्यक्तीनं तिघांच्या जेवणात विष मिसळुन त्याचा जीव घेतला.विजया(वय २८), निशा (वय ७) आणि दिक्षा(वय ५) अशी तिघांची नावं आहेत.तिघेही बंगळुरूच्या कोणानाकुंटेमध्ये राहतात.तर आरोपी नागेंद्रवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागेंद्रला दारुचं व्यसन होतं.त्यावरून पती-पत्नीमध्ये सातत्यानं वाद व्हायचे.२०१४ मध्ये त्यांचं…

आई, उठ ना! माझ्यावर रागावलीस का? त्याला वाटलं आई झोपलीय; पण तिना २ दिवसांपूर्वीच प्राण सोडले होते

आई, उठ ना! माझ्यावर रागावलीस का? त्याला वाटलं आई झोपलीय; पण तिना २ दिवसांपूर्वीच प्राण सोडले होते

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूत एक धक्कादायक घटना घडली आहे.एका महिलेचा २ दिवसांपुर्वी मृत्यू झाला.मात्र तिच्या लेकराला याची कल्पनाच नव्हती.तो ३ दिवस आईच्या मृतदेहाशेजारी झोपला होता.आपली आई आपल्यावर नाराज असेल.ती चिडली आहे आणि त्यामुळे आपल्याशी बोलत नाही,असा विचार करून लेकरु आईला उठवत होता. बंगळुरूच्या आरटी नगरमध्ये हि घटना घडली आहे.या परिसरात वास्तव्यास असलेला ११ वर्षांचा मुलगा…