जळगावात एका माशीमुळं गेला तरुण शेतकर्याचा जीव, माशीला हलक्यात घेऊ नका

जळगावात एका माशीमुळं गेला तरुण शेतकर्याचा जीव, माशीला हलक्यात घेऊ नका

जळगाव: शेतात मजुरांना जेवणाचे डबे देऊन घराकडे परततांना शेतकऱ्यावर मधमाशीच्या माध्यमातुन काळाने झडप घातली आहे.जामनेर तालुक्यातील पहूर नजीक असलेल्या लोंढ्री बुद्रुक या गावात दुचाकीवरुन जात असलेल्या व्यक्तीच्या जीभेला मधमाशीने चावा घेतला. चावा घेतल्यानंतर मधमाशी घशात गेली.यात शेतकरी तरुणाचा मृत्यू झाला आहे.सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.अमजद खाँ अस्लम खाँ पठाण(वय २८, रा.लोंढ्री बुद्रूक…