22 दिवसांपुर्वी लग्न, बीडमध्ये नववधुनेचं बेडरुममध्ये पतीचा केला गेम, नेमकी का केला खून?

22 दिवसांपुर्वी लग्न, बीडमध्ये नववधुनेचं बेडरुममध्ये पतीचा केला गेम, नेमकी का केला खून?

बीड : 22 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार बीडच्या निपाणि जवळका गावात उघडकीस आला होता.आता या घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे.बायकोनेचं झोपलेल्या पतीचा गळा दाबुन खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.गेवराई पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार समोर येताच गावकर्यांना धक्का बसला आहे.नेमकं कोणत्या कारणावरून…