तो २८ वर्षापासुन भीक मागायचा, पोलिसांनी चौकशी करताचं अमरावती हादरलं; भिकार्याला जेलची हवा

तो २८ वर्षापासुन भीक मागायचा, पोलिसांनी चौकशी करताचं अमरावती हादरलं; भिकार्याला जेलची हवा

अमरावती : बायकोची हत्या करून आरोपी 28 वर्षांपुर्वी फरार झाला.आपण आता पोलीस अटकेपासुन वाचलो असे समजत असताना पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केलीय.फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याची मोहिम सध्या अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेली आहे.या मोहिमेत अमरावती ग्रामीणच्या ब्राह्मणवाडातील ठाणेदार पंकज दाभाडे यांनी आरोपी नुरुल्ला खान वजीरउल्ला खान याला तब्बल 28 वर्षांनंतर धरलयं. ब्राह्मणवाडा…