दिवसभर वेगवेगळ्या मस्जिदीसमोर भीक मागायची, पोलिसांनी पाठलाग केला अन् तिला रंगेहाथचं धरल सगळ्यांनी

दिवसभर वेगवेगळ्या मस्जिदीसमोर भीक मागायची, पोलिसांनी पाठलाग केला अन् तिला रंगेहाथचं धरल सगळ्यांनी

पंजाब- पंजाबसह देशभरात अनेक भिकारी मंदिर,मस्जिदीसमोर भीक मागतात.परंतु पंजाबच्या टिकी जिल्ह्यात भीक मागणाऱ्या एका महिलेचे असं प्रकरण समोर आले ज्यामुळे गुरुग्राम पोलीस हैराण झाली आहे.पोलिसांनी एका भिकारी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत जिच्याकडे एक लग्झरी कार आणि कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली आहे.हि महिला रोज मस्जिदीसमोर भीक मागायची आणि चक्क घरी लग्झरी कारमधुन जायची. जेव्हा एका…