….म्हणुन सख्खे भाऊ-बहिण नवरा-बायको बनुन राहत होते, तुम्हीही डोक्याला हाथ मारालं

….म्हणुन सख्खे भाऊ-बहिण नवरा-बायको बनुन राहत होते, तुम्हीही डोक्याला हाथ मारालं

नेपाळहुन फरार अल्पवयीन भाऊ-बहिणीला पोलिसांनी छुपरामधुन ताब्यात घेतलं.दोघेही एका कंपनीमध्ये आपली खरी ओळख लपवुन पती-पत्नी बनुन काम करत होते. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल झाला तेव्हा त्यांच्या कुंटुबाला याबाबत समजलं.त्यानंतर त्यांना घेण्यासाठी ते छपरा येथे आले.सगळेच पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथे बराच वेळ ड्रामा सुरू राहिला.बरंच समजावल्यानंतर ते दोघे घरी परत जाण्यास तयार झाले….