बसमध्ये बापाच्या वयाच्या व्यक्तीने मुलीच्या सीटवर खुलेआम केली लघवी, किळसवाणा व्हिडीओ समोर

बसमध्ये बापाच्या वयाच्या व्यक्तीने मुलीच्या सीटवर खुलेआम केली लघवी, किळसवाणा व्हिडीओ समोर

कर्नाटक- चालु प्रवासात खुलेआम लघवी केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.यावेळी कर्नाटकातील एका बसमध्ये व्यक्तीने महिलेच्या सीटवर लघवी केल्याची घटना घडली आहे.हि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे चालवली जाणारी सरकारी बस होती.यापुर्वी अमेरिकेहुन दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याची घटना समोर आली होती. जेवणासाठी बस ढाब्यावर थांबली मीडिया रिपोर्ट्सनुसार,हुबळीजवळ एका…