७ वर्षापुर्वी ज्या ठिकाणी आई गेली त्याचठिकाणी लेकानीही सोडले प्राण, संभाजीनगरमध्ये थरकाप उडवणारी घटना

७ वर्षापुर्वी ज्या ठिकाणी आई गेली त्याचठिकाणी लेकानीही सोडले प्राण, संभाजीनगरमध्ये थरकाप उडवणारी घटना

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा पेपर सोपा गेल्यामुळे वडील, मुलगा आणि बहिणीने बाहेर जाऊन एकत्र आइस्क्रीम खाल्ले.त्यानंतर तिघेही घरी परतले.वडील आणि बहीण झोपी गेल्यानंतर अल्पवयीन मुलाने घरातील कार बाहेर काढली.ती घेऊन क्रांती चौकाकडुन सिडकोकडे जाताना नियंत्रण सुटल्यामुळे एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलावर जोर्यात आदळली.यात त्यानी जागीचं प्राण सोडले.हि घटना गुरुवारी रात्री २ वाजता घडली.याच ठिकाणी ७ वर्षांपूर्वी…