मुंबईच्या चहावाल्याला राजस्थानच्या MBBS डाॅक्टरने केलं प्रपोज, तो पिगाळला अन् पुढं धक्कादायक निर्णय घेतला

मुंबईच्या चहावाल्याला राजस्थानच्या MBBS डाॅक्टरने केलं प्रपोज, तो पिगाळला अन् पुढं धक्कादायक निर्णय घेतला

मुंबई : सामान्यपणे लग्न म्हटलं की आपल्या तोलामोलाचा जोडीदार निवडला जातो.म्हणजे आपल्या आयुष्याचा जोडीदाराचं आपल्या इतकं शिक्षण असावं,आपण जितकं कमावतो तितकचं त्यानेही कमावयाला हवं,अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.त्यात ती महिला असेल तर तिला आपला पती आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त पैशांवाला हवा असतो. असं असताना राजस्थानातील एक असं कपल चर्चेत आलं आहे,ज्याने प्रेम असेल तर या…