इडली सांबरमुळं गेला मुलीला जीव, नगरमध्ये पेपर सुरु असतांनाच विद्यार्थीनींचा मृत्यू

इडली सांबरमुळं गेला मुलीला जीव, नगरमध्ये पेपर सुरु असतांनाच विद्यार्थीनींचा मृत्यू

अहमदनगर : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालक अभ्यासासोबतच खाण्यापिण्याचीही चांगलीचं काळजी नक्कीचं घेतात.मात्र अहमदनगर जिल्ह्यातीस लोणी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.बारावीचे पेपर देणाऱ्या मुलीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले.त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली.त्यात उपचार सुरू असताना विद्यार्थीनीची सोमवारी दुपारी प्राणज्योत मालवली. तेजस्विनी मनोज दिघे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे तिचे हिचे स्वप्न…