सांगलीच्या भामट्या जोडप्याला मध्य प्रदेशात अटक, आगोदार बक्कळ पैसा कमावला अन्….
|

सांगलीच्या भामट्या जोडप्याला मध्य प्रदेशात अटक, आगोदार बक्कळ पैसा कमावला अन्….

मध्य प्रदेश : शेअर बाजारात तिप्पट नफ्याचे आमिष दाखवत ५ जणांना 65 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मध्य प्रदेशातील सिडकोमधुन उघडकीस आली आहे.याप्रकरणी भामट्या पती-पत्नी विरोधात प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेय. पैसे गुंतवणूक करुन १ वर्षाहुन अधिक काळ लोटला तरी नफाही मिळाला नाही आणि पैसेही परत केले नाहीत.यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच…