आजोबांनी शिट्टी वाजवली, टोपीही वाकडी केली; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आजोबाचा राडा

आजोबांनी शिट्टी वाजवली, टोपीही वाकडी केली; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आजोबाचा राडा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.नाशिकच्या निफाड तालुक्यात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे पोस्टर देखील निफाड शहरात लागले होते.या लावणी महोत्सवाला गौतमीच्या फॅन्सनी अक्षरशः तिकीट खरेदी करत मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. निफाडमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी तरुणांसह एका लावणीप्रेमी आजोबांनी…