संभाजीनगरमध्ये १३ वर्षाच्या धाडशी लेकीने वाचवला बापाचा जीव, दम लागला पण बापासाठी तिने…

संभाजीनगरमध्ये १३ वर्षाच्या धाडशी लेकीने वाचवला बापाचा जीव, दम लागला पण बापासाठी तिने…

संभाजीनगर: वडिल आत्महत्या करण्यासाठी निघाले होते,लेकीला याची कुणकुण लागताचं तिने कुठलाही विचार न करता तडक पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या बापाला आत्महत्येपासुन वाचवले.लेक वडिलांचा आधार होत असतानाच आज एका मुलीने आपल्या वडिलांचे प्राण वाचवले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये हि घटना घडली आहे.या मुलीच्या धाडसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आई शेतात गेल्यानंतर घरी १३ वर्षीय मुलीसह वडील दोघेच…