इडली सांबरमुळं गेला मुलीला जीव, नगरमध्ये पेपर सुरु असतांनाच विद्यार्थीनींचा मृत्यू

इडली सांबरमुळं गेला मुलीला जीव, नगरमध्ये पेपर सुरु असतांनाच विद्यार्थीनींचा मृत्यू

अहमदनगर : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालक अभ्यासासोबतच खाण्यापिण्याचीही चांगलीचं काळजी नक्कीचं घेतात.मात्र अहमदनगर जिल्ह्यातीस लोणी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.बारावीचे पेपर देणाऱ्या मुलीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले.त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली.त्यात उपचार सुरू असताना विद्यार्थीनीची सोमवारी दुपारी प्राणज्योत मालवली. तेजस्विनी मनोज दिघे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे तिचे हिचे स्वप्न…

स्कुल व्हॅनमधुन खाली उतरली अन् घराच्या दारातचं जीव सोडला, नाशिकमध्ये ८ वर्षाच्या अपेक्षाचा अंत

स्कुल व्हॅनमधुन खाली उतरली अन् घराच्या दारातचं जीव सोडला, नाशिकमध्ये ८ वर्षाच्या अपेक्षाचा अंत

नाशिक: स्कुल व्हॅनमधुन उतरल्यानंतर त्याच स्कुल व्हॅनच्या चाकाखाली सापडल्याने ८ वर्षीय बालिकेचा शेवट झाल्याची ह्रदयद्रावक घटना नाशिक शहरात घडली आहे.स्कुल व्हॅनमधुन घरी जाण्यासाठी चिमुरडी उतरली खरी,मात्र घरी जात असताना त्याच स्कुल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली येऊन ८ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव असे मृत मुलीचे आहे.या दुर्दैवी घटनेने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

…अन् माऊलीने स्वत: पाहिले मुलाला तडफडुन प्राण सोडतांनी, अकोल्यात शेतकर्याचा दुर्देवी मृ्त्यू

…अन् माऊलीने स्वत: पाहिले मुलाला तडफडुन प्राण सोडतांनी, अकोल्यात शेतकर्याचा दुर्देवी मृ्त्यू

अकोला : आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणुन शेतकरी रात्रीच्या अंधारात आपला जीव मुठीत घेऊन पाणी द्यायला जातात.अनेकदा हि गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतते असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला होता.पहाटे ५ वाजता शेतातच एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागुन मृत्यू झाला होता.त्यानंतर आता शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी शेतकरी गेला होता.अचानक मोटरमध्ये…

​पुण्यात माय-लेकाचा सोबतचं करुण अंत; २ मिनीटातचं मृत्यूने दोघांना कवटाळले

​पुण्यात माय-लेकाचा सोबतचं करुण अंत; २ मिनीटातचं मृत्यूने दोघांना कवटाळले

पुणे : बेल्हा-जेजुरी मार्गावर धामारी परिसरात शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात माय-लेकासह अन्य एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.संकेत दिलीप डोके आणि विजया दिलीप डोके असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुला आणि आईचं नाव आहे.तर ओंकार चंद्रकांत सुक्रे(वय २०) या युवकानेही आपले प्राण गमावले आहेत. विजया दिलीप डोके या आंबेगाव तालूक्यातील खडकवाडी…

‘आई वाचवं मला, मी इकडेय’,चिमुरड्याचा आक्रोश पण शेवटी तडफडुन मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ

‘आई वाचवं मला, मी इकडेय’,चिमुरड्याचा आक्रोश पण शेवटी तडफडुन मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ

नाशिक: तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचा.कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या लेकरांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत.काही दिवसांपुर्वी गंगापूर नाका परिसरातील अपार्टमेंटमध्ये अंगावर पाणी सांडल्याने अवघ्या 10 महिन्याच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती. अशीच एक घटना चांदवड शहरातुन समोर आली आहे.सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या…