अरे बाब रे! दारुच्या नशेत मित्राशीचं केलं लग्न अन् सासरी गेल्यावर सासर्याकडं वेगळीचं मागणी

अरे बाब रे! दारुच्या नशेत मित्राशीचं केलं लग्न अन् सासरी गेल्यावर सासर्याकडं वेगळीचं मागणी

मेडक- दारु हि वाईटच असते,अनेकजण ती आनंदात पितात आणि काहीजण दुःखातही पितात.दारुच्या नशेत कोण कधी काय करेल या नेम नसतो.दारुच्या धुंदीत कधी मोठे वाद-विवाद झालेले तुम्ही नक्कीचं पाहिले असेल.पण सध्या वेगळचं एक प्रकरण समोर आले आहे.२ तरुणांनी दारुच्या नशेत एकमेकांसोबत लग्न केल्याची विचीत्र घटना समोर आली आहे.हे प्रकरण कुठं बाहेरच्या देशातील नाही तर तेलंगणा राज्यातील…