वर्षभरात करोडपती होण्यासाठी जळगावच्या मजुराचा कारनामा, पिशवीत सापडल्या नोटाचं-नोटा

वर्षभरात करोडपती होण्यासाठी जळगावच्या मजुराचा कारनामा, पिशवीत सापडल्या नोटाचं-नोटा

जळगाव: झपटप पैसे कमवुन श्रीमंत होण्यासाठी मजुर पोराने चक्क नकली नोटा बनविण्याची शक्कल लढविली आहे.युट्यूबरवर video पाहुन नकली नोटा सुध्दा बनविल्या.मात्र,हे कृत्य त्याला चांगलचं महागात पडलं असुन त्याच्यावर जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे.नकली नोटा बनविणाऱ्या एका मजुर युवकाच्या पोलिसांली मुसक्या आवळल्या असुन त्याच्याकडून तब्बल ४६,००० नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. देविदास पुंडलिक आढाव(वय…