5 वर्षाच्या लेकरामुळं अख्या कुंटुबाने टाकीत उडी घेत दिला जीव, काळीज पिळवटुन टाकणारी घटना

5 वर्षाच्या लेकरामुळं अख्या कुंटुबाने टाकीत उडी घेत दिला जीव, काळीज पिळवटुन टाकणारी घटना

पाली : राजस्थानमधील पाली येथील घटनेचे संपुर्ण परिसरात खळबळ माजली आहे.इथे एका निष्पाप चिमुरड्याचा मृत्यूने दुःखी होऊन संपुर्ण कुटुंबाने टाकीत उडी घेत जीवन संपवले आहे.टाकीत उडी मारलेल्या दाम्पत्याचा आणि त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या कुटुंबात फक्त एकच मुलगी उरली आहे.सुदैवाने घटनेच्या वेळी ती शाळेत गेली होती.या आत्महत्येची माहिती समोर येताचं…