बळीराजाचं नशिब झटक्यात चमकलं; 70 लाख खिशात येताचं शेतकर्याला आंनदाश्रु

बळीराजाचं नशिब झटक्यात चमकलं; 70 लाख खिशात येताचं शेतकर्याला आंनदाश्रु

भोपाळ : देश आणि जगात अनमोल हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात पुन्हा एकदा एका शेतकऱ्याचं नशीब पालटलयं.शेतकरी आणि मनोरचे सरपंच प्रकाश मजिनुप यांनी त्यांच्या ५ साथीदारांसह जरुआपूर खाजगी क्षेत्रात खाण लावली होती,ज्यात 14.21 कॅरेटचा चमकदार हिरा सापडला आहे. प्रकाश मजुमदार यांना याआधीही सुमारे 12 हिरे सापडले आहेत,त्यातील हा सर्वात मोठा हिरा आहे.त्यांनी साथीदारांसह…