बीडच्या नववधुचा कांड! हनिमुनच्या दिवशीचं ‘अशी’ गेम खेळली पण शेवटी पोलिसांनी धरलीचं
|

बीडच्या नववधुचा कांड! हनिमुनच्या दिवशीचं ‘अशी’ गेम खेळली पण शेवटी पोलिसांनी धरलीचं

बीड : आजकाल लग्नामध्येही नवरदेव-नवरी फसवणुक करत असलेले पहायला मिळत आहे.अनेक अशा घटना पाहिल्या आहेत जिथे लग्नामध्ये अनेक कुटुंबांनी नववधु-वराने दुसऱ्या पार्टीची फसवणुक केली आहे.अशा वेगवेगळ्या बातम्या समोर येत असुन फसवणुकीचे गजबचे मार्ग वापरले जात आहे.अशातच आणखी एक लग्नाच्या फसवणुकीची बातमी बीडमधुन समोर आली आहे.हा आश्चर्यकारक प्रकार वाचुन तुम्ही देखील डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही….