स्कुल व्हॅनमधुन खाली उतरली अन् घराच्या दारातचं जीव सोडला, नाशिकमध्ये ८ वर्षाच्या अपेक्षाचा अंत

स्कुल व्हॅनमधुन खाली उतरली अन् घराच्या दारातचं जीव सोडला, नाशिकमध्ये ८ वर्षाच्या अपेक्षाचा अंत

नाशिक: स्कुल व्हॅनमधुन उतरल्यानंतर त्याच स्कुल व्हॅनच्या चाकाखाली सापडल्याने ८ वर्षीय बालिकेचा शेवट झाल्याची ह्रदयद्रावक घटना नाशिक शहरात घडली आहे.स्कुल व्हॅनमधुन घरी जाण्यासाठी चिमुरडी उतरली खरी,मात्र घरी जात असताना त्याच स्कुल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली येऊन ८ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव असे मृत मुलीचे आहे.या दुर्दैवी घटनेने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

हिंगोलीत सकाळी रनिंगसाठी घराबाहेर पडली अन् तासाभरात बाॅडी सापडली, पोलिस होण्याचं स्वप्नं संपल

हिंगोलीत सकाळी रनिंगसाठी घराबाहेर पडली अन् तासाभरात बाॅडी सापडली, पोलिस होण्याचं स्वप्नं संपल

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील चोंढीफाटा ते औंढा मार्गावर पोलिस भरतीसाठी धावण्याचा प्रॅक्टिस करणाऱ्या मुलीला कारने पाठीमागुन धडक दिली.या अपघातामध्ये तरुणी १० ते १२ फूट उंच उडुन खाली पडली.त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिना जागीचं प्राण सोडले.गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे.कन्याकुमारी कृष्णा भोसले(वय १९ वर्ष, आंबा,ता.वसमत) असे मृत तरुणीचे नाव आहे….

घऱची हालाखीची परिस्थिती, स्वत: कष्ट करुन जगणार्या तरुणीचा जळगावात दुर्दवी मृ्त्यू

घऱची हालाखीची परिस्थिती, स्वत: कष्ट करुन जगणार्या तरुणीचा जळगावात दुर्दवी मृ्त्यू

जळगाव : कामानिमित्ताने महामार्गावरून जात असताना स्कुटी घसरल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात तब्बल ४ दिवस ति मृत्यूशी झुंज देत होती.मात्र हि झुंज अपयशी ठरली असुन उपचार सुरू असताना शनिवारी रात्री या मुलीचा मृत्यू झाला.पूनम सुनील विसपुते(वय. २७) असं मयत तरुणीचं नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी…

‘आई वाचवं मला, मी इकडेय’,चिमुरड्याचा आक्रोश पण शेवटी तडफडुन मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ

‘आई वाचवं मला, मी इकडेय’,चिमुरड्याचा आक्रोश पण शेवटी तडफडुन मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ

नाशिक: तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचा.कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या लेकरांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत.काही दिवसांपुर्वी गंगापूर नाका परिसरातील अपार्टमेंटमध्ये अंगावर पाणी सांडल्याने अवघ्या 10 महिन्याच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती. अशीच एक घटना चांदवड शहरातुन समोर आली आहे.सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या…

उलटी आल्यावर ‘ति’ एक चुक जीवावर बेतली, जळगावात अनुष्कानी सोडला जीव; तुम्ही ‘हि’ चुक करु नका अन्यथा…

उलटी आल्यावर ‘ति’ एक चुक जीवावर बेतली, जळगावात अनुष्कानी सोडला जीव; तुम्ही ‘हि’ चुक करु नका अन्यथा…

जळगाव: शहरातील रामपेठ भागात झोपेत उलटी झाली व उलटी घशात अडकल्याने ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.अनुष्का मुकेश भोई(जावरे) असे मयत मुलीचे नाव आहे.अनुष्का हि जावरे दाम्पत्यांची एकुलती एक मुलगी होती. जळगाव शहरातील जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे हे आपल्या ८…

पालकांचा नकळत चुकीने घेतला चिमुरडीचा जीव, सांगलीत डाॅक्टरचा ४ वर्षाच्या लेकीचा शेवट

पालकांचा नकळत चुकीने घेतला चिमुरडीचा जीव, सांगलीत डाॅक्टरचा ४ वर्षाच्या लेकीचा शेवट

मिरज : मिरजेत झारीबाग येथे अपार्टमेंटच्या 5 व्या मजल्यावरून खाली पडल्याने यशवी नीलेश देशमाने या ४ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला.यशवी हि डॉ.नीलेश देशमाने यांची कन्या असुन,देशमाने दाम्पत्य यशवीला घरात झोपवुन बाहेर गेले असताना हि घटना घडली. मिरजेतील क्ष-किरणतज्ज्ञ डॉ. नीलेश देशमाने हे झारीबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये ५ व्या मजल्यावर राहतात.डॉ. देशमाने यांना २ कन्या आहेत.मोठी मुलगी…

नियतीचा निर्दयीपणा! ज्याला ५ वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं त्याचा शेवट चेहरासुध्दा आई-वडिलांना पाहता आला नाही

नियतीचा निर्दयीपणा! ज्याला ५ वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं त्याचा शेवट चेहरासुध्दा आई-वडिलांना पाहता आला नाही

अमरावती: 5 वर्ष ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं,ज्याचे सगळे लाड पुरवले,ज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वकाही करण्याची तयारी असलेल्या वलगावकर दाम्पत्यावर काळाने असा प्रसंग आणला की आपल्या लेकाला ते शेवटचं बघू पण शकले नाहीत.हि हृदय पिळवटणारी घटना बघुन गुरुवारी अनेकांचे डोळ्यात अश्रुंचा धारा होत्या. एकाएकी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने होत्याचे नव्हते केले.गुरुवारी डवरगाव येथील अपघातात अन्वित एसटी बसच्या चाकाखाली…

हळद लागली, नवरी आंघोळीला गेली, ती ४० मिनीटं बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावल्यावर पायचं थरथरले

हळद लागली, नवरी आंघोळीला गेली, ती ४० मिनीटं बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावल्यावर पायचं थरथरले

मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक अतिशय दु:खद घटना घडली आहे.लग्नाच्या २ दिवस आधी वधुचा मृत्यू झाला आहे.मुलगी उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल होती.रविवारी घरात हळदीचा कार्यक्रम होता.त्यासाठी नातेवाईक आणि मित्र परिवार जमला.सगळे आनंदात होते.हळदीचा कार्यक्रम रितीरिवाजानुसार संपन्न झाला. हळद लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गीता तालियान आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली.जवळपास ४० मिनिटं होऊनही ती बाहेर आली नाही.त्यामुळे नातेवाईकांना…