जिच्यावर अंत्यसंस्कार घातला ति लेक झाली जिवंत, मुलीकडुन सत्य ऐकल्यावर पोलिसांचे उडाले हौश

जिच्यावर अंत्यसंस्कार घातला ति लेक झाली जिवंत, मुलीकडुन सत्य ऐकल्यावर पोलिसांचे उडाले हौश

पोलीस एखाद्या हत्या झालेल्या किंवा अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीच्या मारेकऱ्यांचा शोध घेत असतील आणि जर मृत व्यक्तीच समोर आली आणि म्हणाले,की मी जिवंत आहे तर काय होईल? मात्र अशीच एक घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यात रहिमापुरमध्ये बाकरपूर इथे घडली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभावे असे कथानक ह्या बातमीचे आहे.पोलीस ज्या तरुणीला मृत समजत होते आणि तिच्या खुनाचा शोध…