वाढदिवसाच्या दिवशी दहावीच्या मुलीना असं काही हटके काम केलं कि ३ कोटी वडिलांना दिले, भारतभर हिचीच चर्चा

वाढदिवसाच्या दिवशी दहावीच्या मुलीना असं काही हटके काम केलं कि ३ कोटी वडिलांना दिले, भारतभर हिचीच चर्चा

कोलकत्ता: बर्थडे असला की कुणीतरी आपल्याला गिफ्ट द्यावं,सरप्राइझ द्यावं,आपला बाढदिवस खास असावा असं अनेकांना वाटतं.काही जण तर आपल्या वाढदिवसासाठी इतके उत्साही असतात की स्वतःचा काहीतरी वेगळचं करण्याचा प्रयत्न करतात.तुम्हीही तुमच्या वाढदिवसाला काही ना काही अनोखं करत असाल.अशाच एका मुलीने तिच्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी असं काम केलं की ती मालामाल झाली.वयाच्या १५ व्याचं वर्षातच हि तरुणी…