३ दिवसांपुर्वी वारलेला नातु आज्जीला स्वप्नातं जिवतं दिसला अन् कबर खोदल्यावर भलतचं घडलं

३ दिवसांपुर्वी वारलेला नातु आज्जीला स्वप्नातं जिवतं दिसला अन् कबर खोदल्यावर भलतचं घडलं

महरी- उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील दुबग्गाच्या सैदपुर महरी गावात एक हैराण करणारी घटना घडली आहे.३ दिवसांपूर्वी मृत पावलेल्या चिमुकल्याचा मृतदेह कबर खोदुन बाहेर काढण्यात आला.आजीने स्वप्नात तिचा नातु अक्षय हा जिवंत असल्याचं पाहिलं. 3 दिवसांपूर्वीच नाताचा मृत्यू झाला होता.आजीने स्वप्नात अक्षय जिवंत असल्याचं पाहिल्यावर कबर पुन्हा खणण्यात आली आणि त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार,14…