सापावर गोळ्या झाडल्या…पण त्याचाचं गेम झाला खल्लास, सापाला राग आल्यावर पठ्याचा कार्यक्रम

सापावर गोळ्या झाडल्या…पण त्याचाचं गेम झाला खल्लास, सापाला राग आल्यावर पठ्याचा कार्यक्रम

मुंबई: जसं पेराल तसं उगवेल,जसं कर्म कराल तसचं फळ तुम्हाला मिळेल.हे तर तुम्हाला माहितीच आहे.मग ते कर्म जसं तसंच त्याचं फळही असतं.जर ते चांगलं असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वाईट फळ.असाच एक video सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.ज्यात मुक्या जीवाच्या जीवावर उठलेल्या एका इसमाला त्याच्या कर्माचं तिथल्या तिथं फळ मिळालं आहे.या…