पुण्यात दिरांनी सोडल्या लाजा, वहिणीचा अंघोळीचा व्हिडीओ रेकाॅर्ड केला अन् नंतर तिला…
|

पुण्यात दिरांनी सोडल्या लाजा, वहिणीचा अंघोळीचा व्हिडीओ रेकाॅर्ड केला अन् नंतर तिला…

पुण्यात : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अंघोळ करतांनाचा video व्हायरल करण्याची धमकी देत २ दिरांनी विवाहितेवर बलात्कार केल्याची खळबजनक घटना पुणे शहरांत उघडकीस आली.याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दोघा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे नात्याला काळीमा फासल्याने खळबळ उडाली. ५ ते ६ महिन्यांपुर्वी पती बाहेर गेल्यानंतर मोठा दीर जेवणासाठी घरी आला.जेवण…