शेवटी लालमातीतचं घेतला अखेरचा श्वास, पुण्यात ३१ वर्षीय पैलवानाचा भयंकर मृत्यू

शेवटी लालमातीतचं घेतला अखेरचा श्वास, पुण्यात ३१ वर्षीय पैलवानाचा भयंकर मृत्यू

पुणे : व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने एका पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.पैलवानाला तात्काळ हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले,मात्र तोपर्यंत खुप उशिर झाला होता.तपासुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.स्वप्नील पाडाळे असे 31 वर्षीय मृत पैलवानाचे नाव आहे.पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आज सकाळी 7.30 च्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली.स्वप्निलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती…

लेकीच्या लग्नात बापाचा मृत्यू, काकानेही जग सोडलं ; जळगावात शुभकार्यात अघटित घडलं

लेकीच्या लग्नात बापाचा मृत्यू, काकानेही जग सोडलं ; जळगावात शुभकार्यात अघटित घडलं

जळगाव : घरात लग्नाची धामधुम सुरु होती.पुतण्याचं लग्न असल्याने काका तसेच सर्व नातेवाईक आनंदात होते.मात्र,रात्री देव नाचवण्याच्या कार्यक्रमात अघटीत घडलं.या देव नाचवण्याच्या कार्यक्रमात नाचताना नवरदेवाच्या काकाला हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना रविवारी रात्री चाळीसगाव तालुक्यातील आडगाव या गावात लपनघरी घडली.पुतण्यावर अक्षता टाकण्यापुर्वी काकाच्या अचानक मृत्यूने सर्व गाव सुन्न झालं आहे.दिनकर मोहन मिस्तरी(वय ४५) असं…

अचानक बिपट्या पाहिल्यानं कुत्र्यानी सेकंदात सोडले प्राण, मृत्यूचा भयंकर व्हिडीओ व्हायरल

अचानक बिपट्या पाहिल्यानं कुत्र्यानी सेकंदात सोडले प्राण, मृत्यूचा भयंकर व्हिडीओ व्हायरल

प्राणी असो वा माणुस, सगळ्यांनाच भीती हि वाटते.साक्षात मृत्यू समोर उभा राहिला की कोणाचीही भीतीनं गाळण उडते.राजस्थानमध्ये असाच एक प्रकार घडला आहे.एका कुत्र्याचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे.हि घटना cctv मध्ये कैद झाली आहे. राजस्थानच्या जोधपुरमध्ये गुरुवारी रात्री एका गावात बिबट्या घुसला.बिबट्या रस्त्यावरून जात होता.बिबट्याला पाहताच कुत्रा प्रचंड घाबरला.बिबट्या दिसताच भीतीने कुत्र्याला हृदय विकाराचा झटका आला…

नांदेडमध्ये नाचता-नाचता तरुणानी सोडले प्राण, व्हिडीओनी एकचं खळबळ

नांदेडमध्ये नाचता-नाचता तरुणानी सोडले प्राण, व्हिडीओनी एकचं खळबळ

नांदेड : कधी कुणाला काय होईल हे काही सांगता येत नाही.हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण आता तरुणांमध्येही जास्त दिसत आहे.अनेकदा खेळता-खेळता मुलांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.अलिकडच्या काळात ह्रदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चालता-बोलता मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहे.आता असाचं एका तरुणाचा डीजेच्या तालावर नाचता-नाचता अचानक मृत्यू झाला.या घटनेचा video व्हायरल…

आधी पती अन् आता लेकही गेला, अंघोळ करतांना अमरावतीच्या तरुणाचा मुंबईत मृत्यू

आधी पती अन् आता लेकही गेला, अंघोळ करतांना अमरावतीच्या तरुणाचा मुंबईत मृत्यू

अमरावती : बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आरोग्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण होतांना दिसत आहे.अशातच मुंबई येथे पोलीस भरतीला निघालेल्या तरुणाला रेल्वे स्टेशनवरच हार्टअटॅक आला.यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.खेदाची गोष्ट म्हणजे काही काळापुर्वीच तरुणावरील पितृछत्रही हरपले होते. अमरावती शहरातील नवसारी परिसरात राहणारा अमर अशोक सोळंके(वय २५) हा मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेला होता.पहिल्या…