15 महिन्याच्या लेकराला दुर्मीळ आजार, १७ कोटींची गरज अन् सेकंदात घडला मोठा चमत्कार

15 महिन्याच्या लेकराला दुर्मीळ आजार, १७ कोटींची गरज अन् सेकंदात घडला मोठा चमत्कार

थिरुअनंतपुरम: आई-बाप आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात.आपल्या लेकरांना सर्दी पडसं जरी झालं तरी त्यांचा जीव कासावीस होतो.मुळच्या केरळच्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्यांची व्यथा यापेक्षा कितेकपट मोठी आहे.त्यांच्या १५ महिन्यांच्या बाळाला स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉपीचा त्रास आहे.हा अतिशय दुर्मिळ आजार मानला जातो.त्यासाठी कोट्यवधी रुपये लागत होते, अदिती नायर आणि सारंग मेनन यांनी त्यांच्या १५…