हिंगोलीत सकाळी रनिंगसाठी घराबाहेर पडली अन् तासाभरात बाॅडी सापडली, पोलिस होण्याचं स्वप्नं संपल

हिंगोलीत सकाळी रनिंगसाठी घराबाहेर पडली अन् तासाभरात बाॅडी सापडली, पोलिस होण्याचं स्वप्नं संपल

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील चोंढीफाटा ते औंढा मार्गावर पोलिस भरतीसाठी धावण्याचा प्रॅक्टिस करणाऱ्या मुलीला कारने पाठीमागुन धडक दिली.या अपघातामध्ये तरुणी १० ते १२ फूट उंच उडुन खाली पडली.त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिना जागीचं प्राण सोडले.गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे.कन्याकुमारी कृष्णा भोसले(वय १९ वर्ष, आंबा,ता.वसमत) असे मृत तरुणीचे नाव आहे….