2 मुलांची आई माहेरचं कारण सांगून निघाली, पुढं बाॅयफ्रेंडला घेऊन लाॅजवर गेल्यावर उलटचं घडलं

2 मुलांची आई माहेरचं कारण सांगून निघाली, पुढं बाॅयफ्रेंडला घेऊन लाॅजवर गेल्यावर उलटचं घडलं

हल्दवानी : पती-पत्नीच्या नात्यात संशयानी जागा घेतली,की ते नातं विस्कटुन जातं आणि आजकाल पती-पत्नीच्या विभक्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.तसेच विवाहबाह्य संबंधांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे.यातुन मग घटस्फोट तसेच काही ठिकाणी हत्या-आत्महत्या सारख्या घटना उघडकीस येत आहेत.यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तराखंडच्या हल्दवानी जिल्ह्यात एका पतीनं बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं.त्यामुळे…