भाजी विक्रेत्याच्या बँक अकाउंटमध्ये सापडले १७२ कोटी, पण तपासानाअंती गजबचा प्रकार उघडं

भाजी विक्रेत्याच्या बँक अकाउंटमध्ये सापडले १७२ कोटी, पण तपासानाअंती गजबचा प्रकार उघडं

गाजीपुरः गाझीपुरमधुन एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.येथे एका भाजी विक्रेत्याला तब्बल १७२ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यामुळं आयकर विभागाने त्याच्याविरोधात नोटिस जारी केली आहे.विनोद रस्तोगी असं या भाजी विक्रेत्याचं नाव आहे.बँक खात्यातील रक्कमेबाबत आणि आयकर विभागाच्या नोटिसबाबत त्याला काहीच ठावुक नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.तसंच,कोणीतरी त्याची कागदपत्रे वापरुन बँक अकांऊट उघडल्याचा…