४ दिवसांपुर्वी मुलीचे धुमधडाक्यात लग्न अन् आज जवानाचा जीव गेला, जालन्यात धक्कादायक घटना समोर

४ दिवसांपुर्वी मुलीचे धुमधडाक्यात लग्न अन् आज जवानाचा जीव गेला, जालन्यात धक्कादायक घटना समोर

जालनाः जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात बोलेरो पिकअपने दिलेल्या जबर धडकेत सीमा सुरक्षारक्षक जवान जागीच ठार झाले.इतकंच नव्हे तर त्यांच्या लेकाने काळजावर दगड ठेवत इयत्ता १० वीच्या परिक्षेचा पेपर देऊन वडिलांवर अंत्यसंस्कार केल्याची मन व्याकुळ करणारी घटना घडली आहे.त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी या घटनेने लोकांचे डोळे पाणावले. दिनांक ३ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-वडीगोद्री या…