लेकीच्या लग्नात बापाचा मृत्यू, काकानेही जग सोडलं ; जळगावात शुभकार्यात अघटित घडलं

लेकीच्या लग्नात बापाचा मृत्यू, काकानेही जग सोडलं ; जळगावात शुभकार्यात अघटित घडलं

जळगाव : घरात लग्नाची धामधुम सुरु होती.पुतण्याचं लग्न असल्याने काका तसेच सर्व नातेवाईक आनंदात होते.मात्र,रात्री देव नाचवण्याच्या कार्यक्रमात अघटीत घडलं.या देव नाचवण्याच्या कार्यक्रमात नाचताना नवरदेवाच्या काकाला हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना रविवारी रात्री चाळीसगाव तालुक्यातील आडगाव या गावात लपनघरी घडली.पुतण्यावर अक्षता टाकण्यापुर्वी काकाच्या अचानक मृत्यूने सर्व गाव सुन्न झालं आहे.दिनकर मोहन मिस्तरी(वय ४५) असं…