पुण्याला कामाला जातो सांगुन औरंगाबादचा तरुण किन्नरसोबत रहायचा अन् पुढं किन्नरनी त्याचासोबत भयंकरचं केलं

पुण्याला कामाला जातो सांगुन औरंगाबादचा तरुण किन्नरसोबत रहायचा अन् पुढं किन्नरनी त्याचासोबत भयंकरचं केलं

औरंगाबाद : तृतीयपंथी मित्र लग्नासाठी तगादा लावुन सतत पैसे उकळण्याची मागणी करुन त्रास देत होता.तसेच तृतीयपंथी लोक घरी आणुन समाजात बदनामी करेल,अशी धमकी देखील एका तरुणाला देत होता.या सर्व त्रासाला कंटाळुन २९ वर्षीय युवकानं एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे.हि धक्कादायक घटना रांजणगाव येथे घडली.सागर बाबुराव कोंगळे वय -२९(गारखेडा) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी…