महिला बस कंडक्टर एका धक्क्यांने झाली मालामाल, चक्क ७५ कोटी गेली घरी घेऊन

महिला बस कंडक्टर एका धक्क्यांने झाली मालामाल, चक्क ७५ कोटी गेली घरी घेऊन

‘लाथ मारील तिथुन पाणी काढेन’ ही म्हण तुम्ही नक्कीचं ऐकली असेल.पण सध्याच्या काळात ‘हाथ मारेन तिथे पैसे काढेन’ हि वापरायला हवी.खरचं,अशीच एक चक्रावुन टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला मागुन कोणीतरी धक्का मारला.अन् या धक्क्यामुळे ती मालामाल झाली.तिला तब्बल ७५ कोटी रुपयांची लॉटरी लागली.या धक्क्यामुळे तिच्या हातुन चुकीचं बटण दाबलं गेलं अन् चक्क त्याच…