लग्नाच्या अवघ्या २३ दिवसांत दुसर्या तरुणाच्या प्रेमात पडली अन् रात्री केलं असं काही विश्वास बसणार नाही

लग्नाच्या अवघ्या २३ दिवसांत दुसर्या तरुणाच्या प्रेमात पडली अन् रात्री केलं असं काही विश्वास बसणार नाही

बिहारच्या छपरामधुन प्रेमाची एक विचीत्र घटना समोर आली आहे.इथे एक मुलगी २ तरूणांच्या प्रेमात पडली.पहिल्या तरूणासोबत प्रेम केल्यावर काही दिवसांनी त्याच्यासोबत लग्न केलं आणि जुन्या बाॅयफ्रेंडचा फोन आला तर त्याच्यासोबत पळुन जाण्याची तयारी केली.यादरम्यान तिच्या सासरच्या मंडळीना समजलं तर त्यांनी पुर्ण गावात तिचा शोध घेतला गेला.तपासाअंती ती आणि तिचा बाॅयफ्रेंड सापडले.नंतर गावकऱ्यांसमोर पतीने जे केलं…