औरंगाबादमध्ये आपल्या ४३ वर्षाच्या बायकोला घरी शिक्षकासोबत एकट पाहिलं अन् मिनीटातचं जे घडलं…

औरंगाबादमध्ये आपल्या ४३ वर्षाच्या बायकोला घरी शिक्षकासोबत एकट पाहिलं अन् मिनीटातचं जे घडलं…

औरंगाबाद : राग अनावर झाल्यावर माणुस काहीही करु शकतो याचा प्रत्यय सिल्लोड शहरात आला.आपल्या अनुपस्थितीत मित्र घरी आल्याचे पाहताच बायकोसोबत अनैतिक संबंध असतील या संशयातुन एकाने मित्राची हत्या केली.हि घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील आनंद पार्कमध्ये घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव फारुकखान इब्राहिमखान पठाण(वय ४८)…