ऑनलाईन लुडो खेळतांना भारतीय मुलांनी पटवलं पाकिस्तानच्या पोरीला अन् ति भारतात घुसल्यावर उलटचं घडलं

ऑनलाईन लुडो खेळतांना भारतीय मुलांनी पटवलं पाकिस्तानच्या पोरीला अन् ति भारतात घुसल्यावर उलटचं घडलं

ऑनलाईन लुडो खेळत असताना भारतीय मुलायम सिंहच्या प्रेमात पडलेली 15 वर्षीय पाकिस्तानी मुलगी इकरा जिवानीला रविवारी पाकिस्तानात परत पाठवण्यात आले आहे.BASF च्या जवानांनी इकराला अमृतसरच्या अटारी वाघा सीमेवर पाक रेंजर्सच्या ताब्यात दिले.जेव्हा इकरा पाकिस्तानातील तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ती केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या निशाण्यावर आली. केंद्रीय यंत्रणांनी कर्नाटक गुप्तचर यंत्रणांना सावध केलं.ती…