लैला-मजनुचे मंदिरातच अश्लील चाळे, ड्रायव्हरने जाऊन रोखलं; चिडलेल्या तरुणाने क्षणात नको तेचं केलं

लैला-मजनुचे मंदिरातच अश्लील चाळे, ड्रायव्हरने जाऊन रोखलं; चिडलेल्या तरुणाने क्षणात नको तेचं केलं

रीवा : मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यामध्ये शनिवारी एक गजब घटना समोर आली आहे.इथे एक प्रेमीयुगुल मंदिरात बसुन अश्लील चाळे करत असताना गावातील वाहनचालकाने त्यांना अडवलं.पण यानंतर रागाच्या भरात मुलाने असं काही केलं की यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,मुलगा-मुलगी थेट मंदिरातच रोमँटिक झाले होते.लोकांनी हे पाहिल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी एक व्यक्ती पुढे गेला.त्याने आपला…