चिमुरडा चाॅकलेट आणायला गेला, त्याची बाॅडी थेट तलावात सापडली; घटना वाचुन तुमचा थरकाप उडेल

चिमुरडा चाॅकलेट आणायला गेला, त्याची बाॅडी थेट तलावात सापडली; घटना वाचुन तुमचा थरकाप उडेल

रांची: खंडणीच्या उद्देशाने एका ९ वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करुन त्याचा खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना रांची शहरात घडली.रांची शहरातील बरीयातु येथील एदलहाटु परिसरात हि घटना घडली आहे.याप्रकरणातील आरोपी संजु पांडा याला रांची पोलिसांनी अटक केली आहे. संजु पांडा हा पुर्वी त्याच्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहत होता,जे शौर्य यांच्या घरात भाडेकरू होते.खंडणीच्या उद्देशाने संजुने शौर्यचे अपहरण केले.मात्र,यामध्ये…

भाजी विक्रेत्याच्या बँक अकाउंटमध्ये सापडले १७२ कोटी, पण तपासानाअंती गजबचा प्रकार उघडं

भाजी विक्रेत्याच्या बँक अकाउंटमध्ये सापडले १७२ कोटी, पण तपासानाअंती गजबचा प्रकार उघडं

गाजीपुरः गाझीपुरमधुन एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.येथे एका भाजी विक्रेत्याला तब्बल १७२ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यामुळं आयकर विभागाने त्याच्याविरोधात नोटिस जारी केली आहे.विनोद रस्तोगी असं या भाजी विक्रेत्याचं नाव आहे.बँक खात्यातील रक्कमेबाबत आणि आयकर विभागाच्या नोटिसबाबत त्याला काहीच ठावुक नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.तसंच,कोणीतरी त्याची कागदपत्रे वापरुन बँक अकांऊट उघडल्याचा…

रस्त्यावर खुलेआम मुलगी मुलाला किस करत होती अन् क्षणात सिंघम जागा झाला

रस्त्यावर खुलेआम मुलगी मुलाला किस करत होती अन् क्षणात सिंघम जागा झाला

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचं काही सांगता येत नाही.कधी मनोरंजक तर कधी खरतनाक video व्हायरल होत असतात.सध्या सोशल मीडियावर एक video समोर आला आहे,या व्हिडीओने चक्क धुमाकूळ घातला आहे.हा video नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.हा video जोडप्यांशी संबंधीत आहे. आपल्या आजुबाजुला आपल्याला अनेक कपल दिसतील.त्यांपैकी काही कपलं बऱ्याचदा सार्वजनिक जागेवर आपल्या…

बर्षभरापुर्वी लग्न, जालन्यात पतीनेचं अंगावर ट्रॅक्टर घालुन संपवल; भयंकर कारण उघडं

बर्षभरापुर्वी लग्न, जालन्यात पतीनेचं अंगावर ट्रॅक्टर घालुन संपवल; भयंकर कारण उघडं

जालना : जालना जिल्ह्यातुन एक भयंकर घटना समोर आली आहे.एकाने थेट ट्रॅक्टर अंगावर घालुन आपल्या बायकोला जिवानीशी मारलं.जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात हि धक्कादायक घटना घडली.कविता गजानन आव्हाड असे मृत महिलेचे नाव आहे.तर गजानन रघुनाथ आढाव असे आरोपी पतीचे नाव आहे.या हत्येप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गजाननविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर अंगावर घालुन पतीनेचं बायकोची…

‘अगं तु माझी मागच्या जन्माची बायको आहे, असं म्हणतं बाबाने तिला ठाण्यातुन दिल्लीला नेलं अन् पुढं तिच्या…

‘अगं तु माझी मागच्या जन्माची बायको आहे, असं म्हणतं बाबाने तिला ठाण्यातुन दिल्लीला नेलं अन् पुढं तिच्या…

ठाणे – आपल्याकडे अनोखा शक्ती असुन कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा करु शकतो असा दावा करणा-या एका ढोंगीबाबाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एका ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी साईलाल हिरालालजी जेठीया विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सदर महिलेने साईलालवर ३ लाख रुपयांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मुळचा गुवहाटीच्या असणा-या साईलाल जेठियाची 2015…

शेवटी लालमातीतचं घेतला अखेरचा श्वास, पुण्यात ३१ वर्षीय पैलवानाचा भयंकर मृत्यू

शेवटी लालमातीतचं घेतला अखेरचा श्वास, पुण्यात ३१ वर्षीय पैलवानाचा भयंकर मृत्यू

पुणे : व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने एका पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.पैलवानाला तात्काळ हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले,मात्र तोपर्यंत खुप उशिर झाला होता.तपासुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.स्वप्नील पाडाळे असे 31 वर्षीय मृत पैलवानाचे नाव आहे.पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आज सकाळी 7.30 च्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली.स्वप्निलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती…

इथे मुलीसाठी स्वतः खोली सजवतो बाप; लग्नाआधी 10 मुलांसोबत घालवते रात्र, कारण वाचून वाटेल कौतुक

इथे मुलीसाठी स्वतः खोली सजवतो बाप; लग्नाआधी 10 मुलांसोबत घालवते रात्र, कारण वाचून वाटेल कौतुक

मुंबई : देशात आणि जगात करोडो संस्कृती आणि समाज अशा आहेत,ज्यात अशा बर्याचं गोष्टी आहेत ज्या पहिल्यांदा ऐकल्यावर जरा विचित्र वाटतात.पण,तिथल्या स्थितीच्या आणि गरजेच्या काळात या संस्कृतींनी अतिशय उत्तम काम केलं आहे.आम्ही तुम्हाला आज अशाच एका संस्कृतीबद्दल सांगणार आहोत.या संस्कृतीत मुलीच्या सुखी वैवाहिक जीवनाला अतिशय महत्त्व दिलं जातं. या संस्कृतीत,जेव्हा बाप आपल्या लेकीसाठी वर शोधण्याची…

अनोखी शक्कल! दानपेटीवर डल्ला मारला पण सीसीटीव्हीत चोरटे दिसलेचं नाही, वेगळीचं ट्रिक वापरली

अनोखी शक्कल! दानपेटीवर डल्ला मारला पण सीसीटीव्हीत चोरटे दिसलेचं नाही, वेगळीचं ट्रिक वापरली

नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या मंहिरात दानपेटीवर डल्ला मारल्याच्या प्रकरणी अखेर कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विश्वस्त मंडळाकडुन देण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे.तब्बल २० दिवसांनी हे प्रकरण समोर आल्याने संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चोरी करण्याआधी cctv कॅमेऱ्याला चुना लावला होता.याशिवाय cctv सारखा कडक पहारा असतांना दानपेटीवर कोणी डल्ला…

इडली सांबरमुळं गेला मुलीला जीव, नगरमध्ये पेपर सुरु असतांनाच विद्यार्थीनींचा मृत्यू

इडली सांबरमुळं गेला मुलीला जीव, नगरमध्ये पेपर सुरु असतांनाच विद्यार्थीनींचा मृत्यू

अहमदनगर : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालक अभ्यासासोबतच खाण्यापिण्याचीही चांगलीचं काळजी नक्कीचं घेतात.मात्र अहमदनगर जिल्ह्यातीस लोणी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.बारावीचे पेपर देणाऱ्या मुलीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले.त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली.त्यात उपचार सुरू असताना विद्यार्थीनीची सोमवारी दुपारी प्राणज्योत मालवली. तेजस्विनी मनोज दिघे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे तिचे हिचे स्वप्न…

४१ वर्षाचा व्यक्ती नागपुरात मुलीसोबत लाॅजवर, दारुसह व्हायग्राच्या २ गोळ्या अन् सकाळी मालकाला धक्काचं बसला

४१ वर्षाचा व्यक्ती नागपुरात मुलीसोबत लाॅजवर, दारुसह व्हायग्राच्या २ गोळ्या अन् सकाळी मालकाला धक्काचं बसला

नागपुर : दारुसोबत व्हायग्रा या सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्यांचे सेवन करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले होते.नागपुरात काही महिन्यापुर्वी ४१ वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली होती.गुंतागुंतीच्या या मृत्यू प्रकरणाचा गुढं आता वैद्यकीय अभ्यासकांनी केली आहे. मेंदुत रक्तस्राव झाल्यामुळे दारुसोबत व्हायग्रा गोळ्याचं सेवन केल्याच्या दुसऱ्या दिवशी व्यक्तीचा मृत्यू झाला होता,असा दावा दिल्लीच्या ‘एम्स’मधील…