…म्हणुन सासुरवाडीच्या लोकांनी जावयाचा पार्शभागात घातला स्टीलचा ग्लास, डोक्याला मुंग्या आणणारी घटना

…म्हणुन सासुरवाडीच्या लोकांनी जावयाचा पार्शभागात घातला स्टीलचा ग्लास, डोक्याला मुंग्या आणणारी घटना

मुझफ्फरपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथे सुसुरवाडिला गेलेल्या जावयाला जबर मारहाण करण्यात आली आणि त्याच्या पार्श भागात ग्लास टाकण्यात आला.या संपुर्ण प्रकारणात डॉक्टरांनी पीडित तरुणाचा जीव वाचवला आहे.सासुरवाडीतील लोकांचा हा राक्षसीपणा उघड झाल्यानंतर,आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. भेटायला जाणे पडले महागात पीडित तरुणाची प्रकृती आता स्थीर आहे.मिळालेल्या माहितीनुसार,साहेबगंजमधील रामपुरच्या असली गावचा रहिवासी पत्नीला…