मुंबईत जोडपं बाल्कनीतचं करतं होतं किसं, लोकांनी घेतली तुफान मजा

मुंबईत जोडपं बाल्कनीतचं करतं होतं किसं, लोकांनी घेतली तुफान मजा

सोशल मीडियावर कुठं काय पहायला भेटलं आणि कुठला video व्हायरल होईल,हे सांगता येत नाही.अशाच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नववर्षाच्या पुर्वसंध्येला लोकांनी खास कार्यक्रमांचे आयोजन केले होते.मुंबईतील मरिन ड्राईव्ह चौपाटीवरही सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.त्यावेळचाच हा video असल्याचे सांगण्यात येत…