सोलापुरच्या माय-लेकीच्या कांडनी पोलिसासहं अख्ख गाव हादरलं, आता जेलची हावा खाणार

सोलापुरच्या माय-लेकीच्या कांडनी पोलिसासहं अख्ख गाव हादरलं, आता जेलची हावा खाणार

विटा : पैशासाठी मुलीचे खोटे लग्न लावुन देऊन दत्तात्रय नागेश हसबे(वय ३१ ता. खानापूर) या युवकाला १ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला.याप्रकरणी सोलापुर व कर्नाटक राज्यातील ५ जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.जयश्री गदगे(कर्नाटक), सुनील दत्तात्रय शहा(कर्नाटक),धनम्मा उर्फ धानुबाई नागनाथ बिराजदार,मुलीची आई दीपाली विकास शिंदे व नवरी मुलगी प्रियांका विकास शिंदे(सोलापूर) अशी आरोपीची…