पुण्यात स्वत:च्याचं मुलीला बाॅयफ्रेंड बनुन करायची मेसेज, कारण कळताचं लेकीचे उडाले हौश

पुण्यात स्वत:च्याचं मुलीला बाॅयफ्रेंड बनुन करायची मेसेज, कारण कळताचं लेकीचे उडाले हौश

पुणे- ऑनलाइन आणि माहिती तंत्रज्ञानाने ज्या सोप्या गोष्टी निर्माण केल्या आहेत,त्यात बर्यांच वेळा त्याचे तोटेही उघडं झालेत.काल पुण्यात एका महिलेला अटक करण्यात आली.या महिलेवर गेल्या १ वर्षापासुन स्वतःच्या मुलीचा छळ केल्याचा आरोप होता.ती आपल्या मुलीचा बाॅयफ्रेंड म्हणुन मेसेज करत होती.दरम्यान आईनेही हे सगळं मान्य केलंय.हि अतिशय हैराण करणारी बाब आहे. वास्तविक हि घटना पुण्यातील डेक्कन…