नगरमध्ये सकाळी आई गेली, दुपारी दोघीं बहिणीनाही सोडलं जग, दिवसात जाधव कुंटुब संपल

नगरमध्ये सकाळी आई गेली, दुपारी दोघीं बहिणीनाही सोडलं जग, दिवसात जाधव कुंटुब संपल

अहमदनगर : आईसह २ मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोले तालुका हादरला आहे.मन्याळे गावात हि धक्कादायक घटना घडली आहे.सुनिता जाधव(वय ४८),शितल जाधव (वय १८) आणि प्राजक्ता जाधव(वय 22) अशी मृतांची नावे आहेत.घडलेल्या प्रकारामुळे गावात शोकांतिका परसली असुन आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मन्याळे गावात हि दुर्दैवी घटना घडली आहे.मुलींची आई सुनिता जाधव यांनी…