नांदेडमध्ये नाचता-नाचता तरुणानी सोडले प्राण, व्हिडीओनी एकचं खळबळ

नांदेडमध्ये नाचता-नाचता तरुणानी सोडले प्राण, व्हिडीओनी एकचं खळबळ

नांदेड : कधी कुणाला काय होईल हे काही सांगता येत नाही.हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण आता तरुणांमध्येही जास्त दिसत आहे.अनेकदा खेळता-खेळता मुलांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.अलिकडच्या काळात ह्रदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चालता-बोलता मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहे.आता असाचं एका तरुणाचा डीजेच्या तालावर नाचता-नाचता अचानक मृत्यू झाला.या घटनेचा video व्हायरल…