धक्कादायक! सकाळी वडिल लग्न झालेल्या लेकीला भेटायला गेले; सायंकाळी मृतदेह घेऊन आले

धक्कादायक! सकाळी वडिल लग्न झालेल्या लेकीला भेटायला गेले; सायंकाळी मृतदेह घेऊन आले

उन्नाव जिल्ह्यातील सिव्हील लाइन मोहल्ला येथे राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सोसायटीत खळबळ उडाली आहे.मृत मुलीच्या कुंटुबियांनी सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केला आहे.मृताच्या कुंटुबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.तपासात जे काही तथ्य समोर येईल,त्यानुसार पुढचे पाऊल उचलले जाईल,असे पोलिसांनी सांगितले. कोतवाली परिसरातील रामदिई खेडा येथील रहिवासी असलेल्या मुलीचे वडील उदयभान अवस्थी यांनी…