13 वर्षाच्या मुलानेचं गुपचूप रेकाॅर्ड केला आई-वडिलांचा सेक्स व्हिडीओ; नंतर पुढे जे घडलयं, वडिलांना तर धक्काचं बसला

13 वर्षाच्या मुलानेचं गुपचूप रेकाॅर्ड केला आई-वडिलांचा सेक्स व्हिडीओ; नंतर पुढे जे घडलयं, वडिलांना तर धक्काचं बसला

बंगळुरु – आपल्याच आई- वडिलांच्या खासगी क्षणांचा video रेकॉर्ड करुन फेसबुक फ्रेंडला पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हा मुलगा अल्पवयीन असुन फक्त 13 वर्षांचा आहे.मुलाच्या पालकांनी त्याच्या फेसबुक फ्रेंडला पकडण्यासाठी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.त्याच्या मित्राने फेसबुकवर धमकी देत आणि ब्लॅकमेल करत आपल्या मुलाला video रेकॉर्ड करायला लावला असल्याची तक्रार वडिलांनी केली आहे. मुलाच्या…